डाॅक्युमेंट्री |सम्रुद्धी ग्रुप | तुकाराम रामचंद्र कडलक | नवलाख उंब्रे | गाव गाडा |Bullock cart Race

Описание к видео डाॅक्युमेंट्री |सम्रुद्धी ग्रुप | तुकाराम रामचंद्र कडलक | नवलाख उंब्रे | गाव गाडा |Bullock cart Race

मावळ तालुकाचे भुषण व सुपरफायनल सम्राट
श्री.तुकारामशेठ रामचंद्र कङलग.(मा.पं.स.सदस्य) नवलाखउब्रे ता.मावळ
श्री.रविभाऊ कडलग ( समृध्दी ग्रुप) & मावळ तालुक्याच नाव संबध पुणे जिल्हामध्ये गाजवल आशा "संज्या" & रामा बैलाची करामत २०१३ या वर्षी अनेक घाटात १ नंबरचा मानकारी "हिंदकेसरी जोकाट"
१)खडकी, ता.आंबेगाव, १ नंबर फायनल,
२)पाबळ, ता.शिरूर ,-प्रथम क्रमांक,
३)नवलाखउब्रे, ता.मावळ,(२०-२०) -प्रथम क्रमांक,
४)करंजविहिरे, ता.खेड ,- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा) १ नंबर फायनल,
५)कुरकूडी,ता.खेड,- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा) १ नंबर फायनल,
६)भांबोली, ता.खेड - प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
७)चर्‍होली ता.हवेली- प्रथम क्रमांक,
८)निमगाव, ता.खेड (२०-२०)-प्रथम क्रमांक १ नंबर फायनल,
९)फूलगाव, ता.हवेली,(२०-२०)- प्रथम क्रमांक १ नंबर सेमीफायनल,
१०)मोशी, ता.हवेली,(२०-२०) - प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
११)पाईट, ता.खेड,- प्रथम क्रमांक (घाटाचा राजा) व १ नंबर फायनल,
१२)मंचर ,ता.आंबेगाव,-प्रथम क्रमांक,
१३)इदोरी, ता.मावळ,-प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
१४)पिंपळगाव, ता.आंबेगाव,(२०-२०)- प्रथम क्रमांक,
१५)रामलिंग,ता.शिरूर,(२०-२० ) - प्रथम क्रमांक,
१६)आवसरी, ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक,
१७)भोरवाडी, ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक,
१८)भोसरी,ता.हवेली- प्रथम क्रमांक
१९)उर्से, ता.मावळ-प्रथम क्रमांक (घाटाचा राजा)
२०)लॉहगाव, ता.हवेली-प्रथम क्रमांक
२१)निमगाव, ता.खेड (२०-२०)- प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
२२)वडगाव कादळी, ता.जुन्नर-प्रथम क्रमांक (घाटाचा राजा ) व १ नंबर फायनल,
२३)खडकी पिपळगाव, ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक(फळीफोड)
२४)नवलाखउब्रे, ता.मावळ, -प्रथम क्रमांक,
२५)पिपळगाव खडकी ता.आंबेगाव- प्रथम क्रमांक(फळीफोड)
२६)तिन्हेवाडी, ता.खेड-प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,
२७)भांबोली ता.खेड,- प्रथम क्रमांक व १ नंबर फायनल,

Комментарии

Информация по комментариям в разработке