#KokniklaGaneshchturthiSpecial

Описание к видео #KokniklaGaneshchturthiSpecial

- लोवले(फटकरेवाडी)
गोप विणताना.....!
गणेशोत्सव म्हटलं तर नाच, फुगड्या, टिपऱ्या हे प्रकार येतात.
यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात व वाडीतील गावातील स्त्रिया हे प्रकार आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करतात.यामध्येच असा एक प्रकार म्हणजे गोप विनने होय. गोप सुंदर पद्धतीने विणला जातो. गोप विणताना प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होते. हे पाहून प्रसन्न वाटते. प्रिया या फुगड्यांच्या नाचाला गणेशोत्सवामध्ये जास्त प्राधान्य देतात.

Комментарии

Информация по комментариям в разработке