Ganesh Visarjan 2020

Описание к видео Ganesh Visarjan 2020

कोल्हापुरातील गणेश उत्सव हा 👹*कोरोना*👹 च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं व भक्तिपूर्वक वातावरणात पार पडला या मध्ये अनेक संस्था मंडळे तालीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏कारण कोल्हापूरकर नुसते बोलत नाहीत तर प्रसंग पडला तर आपल्या कृतीतून करून दाखवतात💪 हे आज परत एकदा दाखवून दिले. म्हणून बाप्पाला प्रार्थना करू वाटते.

! निरोप द्यावा तुला कसा रे बाप्पा !
आपल्या विसर्जनाच्या निमित्ताने कोरोना चे विसर्जन व्हावे हीच प्रार्थना!

कोल्हापूर महानगरपालिका, पोलीस दल, पत्रकार, व्हाईट आर्मी व इतर सामाजिक संस्था, कार्यकर्ते व गणेश भक्तांचे* कौतुक करावे तितके कमीच, कोल्हापूरकरांनी एखादी गोष्ट मनात धरली तर ती करून दाखवतात. गणेश विसर्जना बाबत पोलीस प्रमुखांशी चर्चा व गणेश विसर्जन भक्तीपूर्ण वातावरणात पूर्ण झाले. कोल्हापुरातील तालीम' संस्था, छोटी-मोठी मंडळे, पोलीस, महानगरपालिका, पत्रकार, व्हाईट आर्मी, सामाजिक संस्था, ज्ञात-अज्ञात सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद* 🙏🏻

आपला

वॅम फोटो स्टुडिओ
राजारामपुरी चौथी गल्ली कोल्हापूर
About VAM Photo Studio :

Website:- http://www.vamphotostudio.com/
_________________________________________________________________________________________________
Instagram:-   / vamphotostu.  .
_________________________________________________________________________________________________
Facebook:-   / vamphotostudio  
_________________________________________________________________________________________________
Twitter:-   / vamphotostudio  
_________________________________________________________________________________________________
YouTube:- https://www.youtube.com/channel/UC1Bv...

*****************************************************************************************************
#Ganesh #Kolhapur #Covid19

Комментарии

Информация по комментариям в разработке