Murlidhar Mohol यांचं Devendra Fadnavis यांच्याकडे बोट, Pune पूर प्रकरणावरुन थेट बोलले | BJP

Описание к видео Murlidhar Mohol यांचं Devendra Fadnavis यांच्याकडे बोट, Pune पूर प्रकरणावरुन थेट बोलले | BJP

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MurlidharMohol #DevendraFadnavis #PuneRain
काल पुण्यात अचानक सोडण्यात आलेल्या धरणातील पाण्यामुळे सिंहगड रोड परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. मोठ्या प्रमाणात नुकसानाला नागरिकांना सामोरं जावं लागलं. दिवसभर धुवाधार पाऊस काल पुण्यासह महाराष्ट्रात सुरू होता. पुण्यातील पुर ओसरल्यानंतर आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी जलसंपदा खात्याबद्दल वक्तव्य केलं आहे. "जलसंपदा खाते आणि महापालिका प्रशासन यात समन्वय नसण्याची ही लक्षणं आहेत. पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना कल्पना द्यायला हवी होती. हे खपवून घेतलं जाणार नाही," असंही ते म्हणाले आहेत. एका अर्थी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी हे बोलून टीका केली असल्याचं बोललं जातंय.


🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке