चिंचणी कृषी पर्यटन केंद्र(Chinchani Agri Tourism Center)-A Visit by Pratibha Galande More.

Описание к видео चिंचणी कृषी पर्यटन केंद्र(Chinchani Agri Tourism Center)-A Visit by Pratibha Galande More.

First Agri Tourism Center Successfully running under Grampanchayat. 65 Womens from village managing entire activities at this center. This is an ideal Agri Tourism Center at Pandharpur,Maharashtra, India .

‪@more-world7741‬

चिंचणी ग्रामीण कृषी पय॔टन केंद्र
हे पर्यटन केंद्र महाराष्ट्रा मधिल पहिले केंद्र आहे हे गावच्या मालकीचे आहे.
व हे पर्यटन केंद्र गावातील महिला चालवतात .
गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन वरदायिनी महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा.सह संस्था स्थापन केली पाच पाच हजारु शेर्स घेतले व ती MTDC कडे नोंदनी केली.
हे सर्व उभा करण्यासाठी प्रशासनाचे व आमदार बबन दादा यांचे खुप मोठे योगदान आहे
हे सर्व चालु करत आसताना 22 लाख रु कमि पढले होते त्या साठी गावातील महिलांनी 45 तोळे दागीने घाई ठेवून कर्ज उभा केले..
आता सर्व गावातील महिलाना व पुरुषांना गावातच मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
शनिवार/ रविवार पर्यटक सुमारे 250/300 असतात व इतरवेळी 50/80 असतात
येणाऱ्या पय॔टकांकडुन
जेवनासाठी 250 रु
व लहान मुलासाठी 150 घेतले जातत
व दिवस भरासाठी 400 रु घेतले जातात (नाष्टा/ चहा जेवण चहा हाॅल)
जेवनामध्ये पाटवडी रस्सा ,वडी , वरन, खपली घवाची खिर भरलेल वांग, बेसन .शेंग चटणी मिरचु ज्वारी , बाजरी, मका, भाकरी चपाती,आरओ चे पानी अनलिमिटेड जेवन ......

Комментарии

Информация по комментариям в разработке