मना जीवन नी खोटी कहाणी | MANA JIVAN NI KHOTI KAHANI -2024

Описание к видео मना जीवन नी खोटी कहाणी | MANA JIVAN NI KHOTI KAHANI -2024

#aahirani_viral_video #khandeshi #viralvideo #music #aahirani_status #jagdishsandhanshiv #lovesong #bewfa
कलाकार ..अजय मोरे..ऋतुजा पगारे.. राजेंद्र सैंदाणे. .

रेकॉर्डिंग स्टुडिओ..रीधम ...सोहम ,वर्षी

म्यूसिक..सिंगर.. जागदीश संदानशिव

विडिओ ..ईडिटिंग.‌. प्रशांत चांदे

लैरिक्स..अजय मोरे 8788924827,
9834056661

रवी सैंदाणे. .7741950534

स्टोरी राईटर...रवी सैंदाणे

सहकार्य... साई दर्शन ब्यांड... 9763874600 / 9527994600
संजू भाऊ सोनवणे ..रवी सैंदाणे.. हर्षल कोळी..

🔴सूचना - या गाण्यातील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक असून हे गीत फक्त मनोरंजना करीता बनवलेलं आहे.कोणत्याही जाती, धर्माशी किंवा जिवीत अथवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌


सुपरहिट अहिराणी song. ....
मना जीवन नी खोटी कहाणी

१. मना जीवन नी खोटी कहाणी
कस सांगू यार तुले -कस सांगू यार तुले π २
मी विसरू कसा तुले याद करशी का
नही माले π २
||||
२.खर कराव्हता मनी प्यार
राणी हाई तुनावर
शेवटी मारी गई तु राणी
मना घाव दिलवर
|||||
३.मना भरोसा तोडीसनी काय
भेटणं सांग तुले -काय भेटणं सांग तुले π २
मी विसरू कसा तुले याद करशी
का नही माले π २
|||||
तुनावर करा राणी मी प्यार
माले सोडिधरा दुसरा यार
बरबाद करा मना तु जीवन
माले दाव तु खोटा सपन
|||||
मना साथ सोडीसनी काय भेटणं
सांग तुले - काय भेटणं सांग तुले π २
मी विसरू कसा तुले याद करशी
का नही माले π ४...



सिंगर - जगदीश संदानशिव

Комментарии

Информация по комментариям в разработке