PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!
Online Shopping Website: https://www.onlinepng.com
Corporate Website: https://pngadgilandsons.com
मराठी Businesses का मोठे होत नाहीत?
मानसिकतेपासून ते इनोव्हेशनपर्यंत अनेक मुद्द्यांवर या एपिसोडमध्ये सखोल चर्चा केली आहे. आजही नोकरी हा सुरक्षित मार्ग वाटतो, पण व्यवसाय म्हणजे केवळ स्वातंत्र्य नाही तर धाडस, क्रिएटिव्हिटी आणि चिकाटीही आहे. व्यवसाय करताना येणाऱ्या मानसिक अडथळ्यांवर मात कशी करायची, पालक आणि समाजाची भूमिका काय असावी, आणि पुढच्या पिढीत उद्योजकतेची भावना कशी निर्माण करायची हे आपण explore केलं आहे.
पूर्ण एपिसोड नक्की बघा उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
आपल्याला दररोज सतत नवीन माहिती मिळत असते. वेगवेगळ्या मतांचा, विचारांचा मारा होत असतो, पण नेमकं कुठलं मत ग्राह्य धरायचं कोणत्या विचारांसोबत जायचं हे ठरवणं कठीण होतं.
अनेकदा अर्धवट माहिती असल्यामुळे, आजूबाजूंच्या लोकांच्या प्रभावातून विचार न करता आपली वाट पकडतो आणि आपल्या नंतर लक्षात येतं की आपण सगळ्या बाजू पडताळून पहिल्याच नाहीत, आणि नेमका कळीचा मुद्दा निसटून इतर गोष्टींवरच चर्चा झाली.
अमुक तमुक आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्स घेऊन येतोय - ‘कळीचा मुद्दा’!
फक्त मतं न मांडता, वेगवेगळ्या बाजू समजून घेऊन, विचार मोकळेपणाने मांडून कळीच्या मुद्द्यावर चर्चा घडवण्याचा हा प्रयत्न आहे.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guests:
1. Ravindra Prabhudesai, Managing Director, Pitambari Products, Pvt. Ltd.
2. Mandar Bharde, Managing Director, MAB Aviation Pvt. Ltd.
3. Ashwini Deshpande, Co-founder, Elephant Design Pvt. Ltd.
4. Sayalee Marathe, Co-founder, House of Aadyaa
5. Sagar Babar, Co-founder & CEO, Comsense Technologies
Hosts: Omkar Jadhav & Shardul Kadam, Co-founders, Amuk Tamuk Marathi Podcast Network.
Crew:
Director: Omkar Jadhav.
Creative Producer: Shardul Kadam.
Production: Pranav Joshi, Prashant Vaishampayan.
Editor: Rameshwar Garkal
Camera Team:
Bharat Pixel / bhpixel
Director of Photography - Raviraj Maruti Adsul / raviraj_5
Assistant DoP - Ujwal Rangole
Light IDEAL CINE EQUIPMENT
GAFFAR
Chandrakant Babu Bhandari
Light Boys
Mahesh Dharwadkar, Santosh Devkar, Vishal Dannar, Anil Belewar, Pratik Borse, Deepak Salunkhe
Sound: Vikrant Pawar.
Art Team:
Production Designer: Mayur Pawar.
Assistant Production Designer: Kunal Vedpathak.
Assistant Art Directors: Shradha Doshi, Sumit Pawar.
Graphic Designer: Saesha Kulkarni
Setting Boys: Vinay Bhorde, Dinesh Angre, Bobby, Dhiraj
Props rental: Propkhanna Pune
Makeup: Rahul Jadhav.
Location: The Box Hub, Pune.
Office Team:
Edit Assistant: Rohit Landage.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Intern: Mrunal Arve.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Office Teammate: Shahrukh Dada.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: https://www.facebook.com/
04:35 - Intro
05:02 - Risk-taking & mentorship for Marathi entrepreneurs
08:07 - Mindset shift towards entrepreneurship
16:14 - Scaling through market fit & financial literacy
24:18 - Embracing competition & failure
32:21 - Align passion with market demand
40:23 - Spotting market gaps
48:27 - Role of education in business
56:32 - Power of partnerships
1:04:35 - Importance of cash flow management
1:12:42 - Know your unit economics
1:20:46 - Adapting to market changes
1:28:51 - Branding & emotional connection
1:36:54 - Social media for brand building
1:44:59 - Rural success: Recognition & mentorship
Информация по комментариям в разработке