एक गृहिणी ते सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट| Gatha Yashachi| Madhuri Khese

Описание к видео एक गृहिणी ते सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट| Gatha Yashachi| Madhuri Khese

• प्रश्न शब्दांचे, उत्तर कष्टाचे 🔥
• गोष्ट कष्टाची, गोष्ट साधेपणाची🕊️
.
.
सौ. माधूरी खेसे ज्यांनी मेकअप आर्टिस्ट या कोर्सबद्दल कोणत्याच प्रकारची माहिती किंवा पार्श्वभूमी नसताना यात करिअर करायच ठरवलं, ज्यामध्ये त्यांना अनेक अपयशाला सामोर जावं लागल, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सुद्धा सहन करावं लागलं पण निर्धार, निश्चय व जिद्द दृढ असल्यामुळे त्या थांबल्या नाहीत व आज यांचच फळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना सेलेब्रेटी मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखलं जात.
इतकचं नाही इतर त्यांना स्वतःला क्लालेस करत असताना ज्या गोष्टींना तोंड द्याव लागलं, ज्या प्रकारे आर्थिक अडचणींना सामोर जावं लागलं त्या गोष्टी इतर मुलींसोबत घडू नये म्हणून त्यांनी माधुरी खेसे मेकअप आर्टिस्ट या नावाने स्वतःचा स्टुडिओ सुरू केला व अवघ्या २ वर्षात ५०० पेक्षा जास्त मुलींना स्वतःच्या पायावर उभ राहण्याची संधी उपलब्ध करून दिली. यांचा हा प्रवास क्षमता असून ही आता माझं लग्न झालं आहे मी काहीच करू शकत नाही असा विचार करणार्या प्रत्येत गृहिणीला प्रेरणादायी ठरेल....
त्यांचा हा प्रवास कसा होता हे या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.....

.
.
.
.
.
..
Like, Comment & Share videos, and also Don't forget to Subscribe to our channel and press the bell icon for the latest Success Story update.•

• On-Screen
the anchor pranali

• Supporting Team
Suraj Mane
Bhushan Jadhav
Rushikesh Pawar
Siddhant Sankpal
Deveshree tapale
Ruchita pawar

• Contact Details
Instagram:   / gatha_yashachi  
Email Id: [email protected]

#gathayashachi #madhurikhese #makeup #makeupartist #bridalmakeup #makeupclasses #hairstyle #wedding #bridalhairstyle #classes #madhurikheseclass #celebrity #celebritymakeupartist #puneinst #instagram #viral #explore #successmotivation #story #motivation #successstory #instagram #instagood #instadaily #pune #explorepage #journey #pune #explorepage✨#instagram #young #business #youngentrepreneur #pune #maharashtra #instagram #explorepage #journal #news #katta #life #lifestyle #lifestory #motivationalspeech #motivationalstory #lifestory #inspirationalvideo #inspirationalstory #success #struggle #youtube #livenews #live #livestream #business #famous #royal #rubab #bailgadasharyat

Комментарии

Информация по комментариям в разработке