स्कुटीवरून केला मुंबईचा प्रवास 😍 | माझं गाव ते पनवेल - Kokan To Panvel Road Journey (Traveling)

Описание к видео स्कुटीवरून केला मुंबईचा प्रवास 😍 | माझं गाव ते पनवेल - Kokan To Panvel Road Journey (Traveling)

स्कुटीवरून केला मुंबईचा प्रवास 😍 | माझं गाव ते पनवेल - Kokan To Panvel Road Journey (Traveling) मी माझ्या कोकणातला गावापासून पनवेल पर्यंत स्कूटी वरून प्रवास केला. मुंबई-गोवा हायवेवरील हा माझा एकट्याने प्रवास पहिल्यांदाच होता. आदल्या दिवशी आईने काही तयारी केली होती. पहाटे लवकर उठून मला पनवेलकडे निघायचे होते. आमच्या गावातून मी सकाळी सहा वाजता निघालो. आपली स्कुटी ही मित्राच्या घराजवळ लावली होती. आईचा आशीर्वाद घेऊन सकाळी सात वाजता रोडवरती आलो. सात वाजता माझ्या गावापासून प्रवास सुरू झाला. सकाळचा अल्हाददायक वातावरण थंड हवा आणि प्रसन्न करून टाकणारे वातावरण होतं. जावळे, चिंचघर, केळशी फाटा, देव्हारे अशी गावं सोडत मी मंडणगडला पोचलो. मंडणगडला पोचल्यावर ती पेट्रोल भरला चहा घेतली. गाडीचा टायर मध्ये हवा भरले पुढचा प्रवास टोल फाटा पर्यंतचा अगदी मजेशीर होता. रस्त्याला पूर्ण धुकं आणि हिरवागार परिसर होता. शेनाळे दुध रोटी आंबेत करत मी टोळ फाटा जवळ पोचलो. माझं गाव ते टोल फाटा साठ किलोमीटरचा अंतर आहे. इथून पुढे मुंबई-गोवा हायवे लागला. मुंबई-गोवा हायवे वरती गाड्या सुसाट असतात. पुढे मी लोणारे फाटा माणगाव करत इंदापूर ला पोहोचलो पुढे मग कोलाड करत वाकनला थांबा घेतला. वाकनला एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. इथून पुढचा प्रवास पनवेल पर्यंतचा होता. मी पनवेल ला दुपारी एक वाजता पोचलो पनवेल ला आल्यावर ती मुला बाळा खूप खुश झाले. असा हा माझा कोकणातल्या गावापासून पनवेल पर्यंतच स्कुटी वरून प्रवास होता. तुम्हाला मित्रांनो हा माझा प्रवास कसा वाटला प्रवासात आलेले अनुभव तुमच्या पर्यंत मी शेअर केल्या आहेत. हा व्हिडीओ आवडला जरूर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#ScootyVarunKelaMumbaichaPravas #MazaGavTePanvelTraveling #KokanToPanvelRoadTraveling #sforsatish


मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке