Swapnil Joshi taught his mother acting | स्वप्निलने आईला शिकवला अभिनय | Swapnil Joshi Family

Описание к видео Swapnil Joshi taught his mother acting | स्वप्निलने आईला शिकवला अभिनय | Swapnil Joshi Family

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्निल जोशी. स्वप्निलच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. स्वप्निल सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये आपल्याला स्वप्निल अॅक्टिंग करताना दिसत असून चक्क त्याची आई अॅक्टिंग करताना दिसून येतेय. या व्हिडीओमध्ये स्वप्निलने त्याच्या घरात शुटिंगसाठी कॅमेरा लावलाय आणि आईला तो सिरीयसली अॅक्टिंग कशी करायची आणि एक्सप्रेशन कसे द्यायचे हे सांगताना दिसून येतोय. व्हिडीओच्या मध्येच आपल्याला स्वप्निलचा मुलगा देखील मस्ती करताना दिसतोय. (Snehal VO) तर तुम्हाला स्वप्निलच्या आईचा अभिनय कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा,

#SwapnilJoshiFamily #SwapnilJoshiLife #SwapnilJoshiNewMovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatfilmy  

Комментарии

Информация по комментариям в разработке