ठाकरेंनी २ जागा जिंकल्या, शिंदेंना टेंशन; ४० फुटणार.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray l Shinde

Описание к видео ठाकरेंनी २ जागा जिंकल्या, शिंदेंना टेंशन; ४० फुटणार.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray l Shinde

ठाकरेंनी २ जागा जिंकल्या, शिंदेंना टेंशन; ४० फुटणार.. निखिल वागळे Nikhil Wagle on Thackeray l Shinde

विधानपरिषद निवडणुकीत २ जागा जिंकत उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली. असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी भाजपने मुंबईतले सर्व आमदार कामाला लावले होते. मग अनिल परबांनी पण शिवसैनिक रस्त्यावर उतरवले आणि मतदारांपर्यंत पोहोचवले. पुन्हा एकदा ठाकरेंच्या उमेदवारावर मराठी पदवीधर लोकांचा विश्वास आहे हे सिद्ध झालं. एकनाथ शिंदे म्हणाले होते की ठाकरेंना मुंबईच्या मराठी लोकांनी मतं दिली नाही पण मराठी मतांशिवाय उद्धव ठाकरे मुंबईत 3 जागा जिंकू शकत नाहीत असं nikhil wagle यांनी स्पष्ट केलं. शिंदेंना मतं मिळाली ती मोदींच्या कृपेने मिळाली आहे. शिंदेंची हिम्मत असती तर मुंबई पदवीधरची जागा शिंदेंनी लढली असती. त्यानंतर uddhav thackeray यांनी १२ वा उमेदवार मिलिंद नार्वेकर दिला आहे. milind narvekar ला उमेदवारी देण्याचं कारण, नार्वेकरांचे सर्व पक्षांत असलेले कनेक्शन. नार्वेकरांचा इतर पक्षांत संपर्क असतो. ठाकरेंनी नार्वेकरला सांगितलं की तुझ कौशल्य वापरून तू जिंकून ये. याचा अर्थ नार्वेकरांनी bjp, शिंदेंची मतं फोडून निवडून यायचं आहे. मविआ चा ३ रा उमेदवार जिंकायला ८-१० मतांची गरज आहे. मिलिंद नार्वेकर कुणाची मतं फोडणार.? शिंदेंच्या काही आमदारांना ठाकरेंकडे यायचं ते नार्वेकरांना मतं देऊ शकतात. विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान असतं कोणी कोणाला मतं दिलं कळत नाही. अजितदादांच्या काही आमदारांना शरद पवारांकडे यायचं ते आमदार फुटू शकतात. नार्वेकर कोणाची मतं फोडतात यावर सगळा खेळ अवलंबून आहे.

#NikhilWagle #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #Milind Narvekar #NCP #ठाकरे #Congress #विधानपरिषद #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र

फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке