शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी | बेरीज स्वाध्याय | Shabdik Udaharane | Berij Swadhyay

Описание к видео शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी | बेरीज स्वाध्याय | Shabdik Udaharane | Berij Swadhyay

या व्हिडिओमध्ये शाब्दिक उदाहरणे कशी सोडवावी ते उदाहरणासह स्पष्ट केले आहे.
इयत्ता चौथी
विषय गणित
पाठ ९. शाब्दिक उदाहरणे : बेरीज - वजाबाकी

या पाठातील सर्व स्वाध्याय कसे सोडवायचे ते पाहण्यासाठी खालील लिंकला स्पर्श.

बेरीज स्वाध्याय

   • शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी | बेरीज...  

वजाबाकी स्वाध्याय

   • शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी | वजाबा...  

बेरीज वजाबाकी मिश्र उदाहरणे

   • बेरीज वजाबाकी मिश्र शाब्दिक उदाहरणे |...  

दिलेल्या माहितीवरून शाब्दिक उदाहरणे तयार करणे स्वाध्याय

   • शाब्दिक उदाहरणे | दिलेल्या माहितीवरून...  

इयत्ता चौथीच्या गणितातील सर्व स्वाध्याय सोडविण्यासाठी तसेच सर्व पाठ शिकण्यासाठी गणिताचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.

   • इ. चौथी - गणित  

झेड पी गुरुजी - महेश जी हा एक शैक्षणिक चैनल आहे. या चॅनलवर आपणास दर्जेदार असे शैक्षणिक व्हिडिओ पाहिला मिळतील. यामध्ये पहिली ते चौथीपर्यंतचा अभ्यासक्रम, इंग्रजी वाचन लेखन, मराठी वाचन लेखन, सामान्यज्ञान, स्पर्धा परीक्षा, योगा, स्मार्टफोन वापर आदी विषयांवर आधारित उपयुक्त व्हिडीओ आपणास पाहायला मिळतील. शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी सदर चॅनल अत्यंत उपयुक्त आहे.

कृपया आत्ताच वेळ न दवडता चॅनल सबस्क्राईब (Subscribe ) करावा.

   / @mahesh_godage  

#झेडपीगुरुजीमहेशजी #आणखीव्हिडीओपहा #इयत्ताचौथीगणित

Комментарии

Информация по комментариям в разработке