Omraje Nimbalkar On PM Modi | 'महागाई कमी, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे आश्वासन हवेतच'; ओमराजेंचा निशाणा

Описание к видео Omraje Nimbalkar On PM Modi | 'महागाई कमी, शेतकऱ्यांची कर्जमाफी हे आश्वासन हवेतच'; ओमराजेंचा निशाणा

#amitdeshmukh #omrajenimbalkar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांनी टीका केलीय...सामान्य माणसाबद्दल मोदी बोलतील असं वाटलं होतं पण, मोदींनी ब्र शब्दही काढला नाही...असं म्हणत ही लढाई इमानदार विरुद्ध बेईमान असल्याची टीका अमित देशमुखांनी केलीय...तर महागाई कमी करतो आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करतो असं मोदींनी सांगितलं होतं...मात्र, हे आश्वासन हवेतच राहिल्याची टीका ओमराजे निंबाळकरांनी केलीय...

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us -    / zee24taas  
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке