शेतकऱ्याच्या मुलीने उघडले भल्याभल्यांचे डोळे | Brown Rice Farming In Maharashtra | Shivar News 24

Описание к видео शेतकऱ्याच्या मुलीने उघडले भल्याभल्यांचे डोळे | Brown Rice Farming In Maharashtra | Shivar News 24

शेतकऱ्याच्या मुलीने उघडले भल्याभल्यांचे डोळे | Rice Farming In Maharashtra | Shivar News 24

भंडारा जिल्ह्यात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भंडाऱ्यातील तानाजी गायधने यांना महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेतीसाठीचा कृषिभूषण पुरस्कार मिळालेला आहे. श्री. गायधने यांच्या शेतात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत संशोधित तांदळाचे वाण ब्राऊन राईस लावला जातो. या तांदळात फायबर आणि प्रोटिनचे प्रमाण जास्त असते. बॉडी बिल्डिंगसाठी हा तांदूळ खाल्ला जातो. जिम्नॅस्टिकसाठी हा तांदूळ फायदेशीर ठरतो. यासंदर्भात आरती तानाजी गायधने हिने या तांदळाविषयी सविस्तर माहिती दिली.

Bhandara district is a major producer of rice. Tanaji Gaidhane of Bhandara has received the Krishi Bhushan Award for Organic Farming from the Government of Maharashtra. Mr. Gaidhane's farm is planted with brown rice, a modified rice variety through Panjabrao Deshmukh Agricultural University. This rice is high in fiber and protein. This rice is eaten for body building. This rice is beneficial for gymnastics. In this regard, Aarti Tanaji Gaidhane gave detailed information about this rice.

#ricefarmingtechnology
#kalatandullagwad
#brownrice
#agriculture_maharashtra
#businessideas
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке