हरिहरा भेद नाही l करूं नये वाद ll संत तुकाराम महाराज. - संत नरहरी सोनार द्रुष्टांत शिव विष्णू एकच.

Описание к видео हरिहरा भेद नाही l करूं नये वाद ll संत तुकाराम महाराज. - संत नरहरी सोनार द्रुष्टांत शिव विष्णू एकच.

संत तुकाराम महाराज अभंग.
संत नरहरी सोनार महाराज अभंग
हरिहरा भेद नाही l करूं नये वाद ll
संत तुकाराम महाराज
शिव आणि विष्णु एकच प्रतिमा । ऐसा प्रेमा सदोदीत ।। धन्य ते संसारी नर आणि नारी | वाचे हरिहर उच्चारिची || सोनार नरहरी न देखे पै द्वेत । अवघा मूर्तिमंत एकरूप || - संत नरहरी सोनार
नरहरी महाराजांना विठोबा शीवरुपात दर्शन देतात.
शिव आणि विष्णू एकच आहेत हे पटवून देतात..
नामस्मरणे मीळते मन:शांती..

Комментарии

Информация по комментариям в разработке