रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यांना शिव प्रेमींनी शिकवला धडा

Описание к видео रायगडावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यांना शिव प्रेमींनी शिकवला धडा

गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहे. अनेक शिव प्रेमी शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या गड किल्ल्यांचा अपमान होऊ नये म्हणून या ठिकाणी अनवाणी फिरतात. मात्र काही जण, आपलं प्रेम जिवंत ठेवण्यासाठी गडकिल्ल्यांचा आणि येथील वास्तूंचा वापर करताना दिसतात, याच बरोबर काही मद्यपी गड किल्ल्यांचा वापर दारू पिण्यासाठी आणि स्वछंदी जगण्यासाठी करत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.

Credit & Courtesy : Sunil Mali
Source :    • रायगड किल्लावर दारु पिऊन गेलेल्यांना ...  

The government is trying in many ways to conserve fortresses. Many Shiva-loving Shivaji roam around this place to avoid insulting the fortresses that have been sanctified by the holy touch of Maharaj. However, some people are seen using the mattresses and buildings here to keep their love alive.


ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
Prime Marathi : https://marathi.primemarathi.tv
Facebook :   / primenewsmarathi  
Twitter :   / primenews_mh  

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии

Информация по комментариям в разработке