ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका मराठी माणसाने

Описание к видео ब्रिटिशांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका मराठी माणसाने

#BolBhidu #asiacup2022 #india

सध्या क्रिकेट विश्वात फक्त एशिया कपची चर्चा सुरू आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग अशा सहाच टीम्स असल्या, तरी एशिया कपच्या निमित्तानं आपल्याला क्वालिटी क्रिकेट बघायला मिळालं. कित्येक युवा क्रिकेटर्सला नवा प्लॅटफॉर्म मिळाला, जॉब करुन क्रिकेट खेळणाऱ्या हॉंगकॉंगच्या प्लेअर्सची दखल सगळ्या जगानं घेतली. या एशिया कपची सुरुवात झाली ती एका मराठी माणसामुळं.

The Marathi man was fired up to avenge his humiliation and started the Asia Cup by beating everyone from England to Australia. Let's see what exactly happened in this video.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке