स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल, स्वाध्याय हवामान, Swadhyay class 10 geography, Swadhyay havaman, 10th geography 4, swadhyay 10th geography 4, qu answer 10th geography 4, Swadhyay hawaman, Swadhyay class 10, इयत्ता दहावी भूगोल, Swadhyay class 10, Havaman, हवामान, SSC board exam, SSC exam, SSC State board, SSC state board exam
खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा.
बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युकाे, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र,
राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राँडे दो नॉर्ते,
पराईबा, पश्चिम घाट, पूर्वहिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश,
रोराईमा, मेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडे दो सुल,
सांता, गोवा.
प्रदेश
भारत ब्राझील
जास्त पावसाचे
मध्यम पावसाचे
कमी पावसाचे
(टीप : हा प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शोधा.)
प्रश्न २. चूक की बरोबर तेलिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून
लिहा.
(अ) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा
परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.
(आ) ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान
ॠतू असतात.
(इ) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळेहोतात.
(ई) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या
प्रमाणात पाऊस पडतो.
प्रश्न ३. भौगोलिक कारणेलिहा.
(अ) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात
पाऊस अतिशय कमी पडतो.
(आ) ब्राझीलमध्येनियमित हिमवर्षाव होत नाही.
(इ) भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात
पडतो.
(ई) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात
होतात.
(उ) मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा
बदल होत नाही.
(ऊ) ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
प्रश्न ४. खालील प्रश्नांची उत्तरेलिहा.
(अ) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे
बदल थोडक्यात सांगा.
(आ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व
हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
(इ) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक
लिहा.
(ई) भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची
तुलना करा.
प्रश्न ५. इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान
असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची
माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.
Информация по комментариям в разработке