प्रसन्नगड (चावंड) | जुन्नर, पुणे | chavand fort

Описание к видео प्रसन्नगड (चावंड) | जुन्नर, पुणे | chavand fort

जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे.

गडावर जाणार्‍या सुरुवातीच्या पायर्‍या अलीकडील काळातील आहेत.
ह्या पायऱ्यांचा मार्ग संपल्या नंतर कातळातील पायरी मार्ग सुरू होतो. येथे railing बसवण्यात आले आहेत, त्यामूळे येथून जाण्याचा धोका कमी झाला आहे. अर्ध्या तासाच्या चढ़ाई नंतर आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो.

प्रवेशद्वारातून वर थोड्या पायर्‍या चालून आल्यावर एका ठिकाणी गडावर असलेली तोफ जतन करून ठेवली आहे.
येथून पुढेच वाड्याचे अवशेष दिसतात. त्याच वाटेने पुढे गेलो असता पाण्याच टाक दिसत. त्याच्यापुढे गडावर असलेल पुष्करणी टाक दिसत.
पुष्करणी म्हणजे चहू बाजूने छोट्या देवळ्यांमध्ये देव आणि मध्यभागी असलेल पाण्याच टाक. या वास्तू मध्ये भग्नावस्थेतील नंदी आणि त्यासमोर प्राचीन महादेवाची पिंड आहे. या वस्तूचे नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.  या वास्तूची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे.
गडावरील उजव्या बाजूच्या टेकडीवर चावंडा मातेचे छोटेखानी मंदिर आहे.

चावंड गडावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. 
पूर्व बाजूला या टाक्याचे प्रवेशद्वार आहे. त्यावर गणपतीची सुंदर प्रतिमा कोरलेली आहे.

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा स्वागत आहे आपल्या you tube चॅनेल वर.
अशाच नवनवीन video पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला subscribe करा आणि शेजारच्या घंटीवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन विडिओ चे अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचतील..

Please Like👍 and Share↗️ the Video.
Subscribe the channel and click on 🔔 all icon.

Hi friends, welcome to my YouTube channel.
This channel is all about the Travelling, trekking vlogs and to exploring the beauty of nature.
---------------------‐--------------------‐‐------------------------
Our social links

Youtube channel :     / @traveltimepro6621  

Instagram : https://instagram.com/traveltimepro?u...

Facebook page : Travel Time

------------------------------------------------------------------------------
Technical specifications:

Shoot camera : Samsung M51
Editing app : INSHOT


Thank you so much
TravelTimePro
Travel time pro
traveltimepro

#chavand #junnar #maharashtra #marathi #marathivlogger #newvlogs2022 #pune #sahyadri #2022 #trekking #shivajimaharaj #ghonas #snake #new

Комментарии

Информация по комментариям в разработке