Live: Haryana Election मध्ये धडा मिळाला, महाराष्ट्रात Manoj Jarange फॅक्टरचा भाजपला फायदा होणार?

Описание к видео Live: Haryana Election मध्ये धडा मिळाला, महाराष्ट्रात Manoj Jarange फॅक्टरचा भाजपला फायदा होणार?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#HaryanaElection2024 #manojjarangepatil #DevendraFadnavis
महाराष्ट्रात जसा मराठा विरुद्ध ओबीसी मतांचं राजकारण होतं. तसंच, हरियाणामध्ये जाटांचा मुद्दा या निवडणुकीत ऐरणीवर होता. जाट मतं आपल्यालाच मिळतील असा काँग्रेसला विश्वास होता. तसं झालंही. मात्र, ओबीसींसह दलित मतंही भाजपच्या बाजूनं वळली. त्यामुळे, हरियाणात भाजपचा विजय सुकर झाला. हाच नियम महाराष्ट्रातही लागू होऊ शकतो का? हाच मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा मिळवून देईल का? जरांगे फॅक्टरचा भाजपला फायदा होऊ शकतो का? याच अनुषंगानं आज दुपारच्या बातम्यांमध्ये आपण चर्चा करणार आहेत. चर्चेत सहभागी होतायत ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке