Sharad Pawar भर सभेत Sushilkumar Shinde यांना माझ्या नादी लागू नका का म्हणाले?

Описание к видео Sharad Pawar भर सभेत Sushilkumar Shinde यांना माझ्या नादी लागू नका का म्हणाले?

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#sharadpawar #sushilkumarshinde #Pranitishinde #supriyasule

सोलापुरातील अकलुजमध्ये महाविकास आघाडीनं दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केलं. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात, शाहू महाराज एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी शरद पवार भाषणाला उठत असताना सुशीलकुमार शिंदेंनी तुम्ही शेवटी भाषण करा अशी विनंती केली. त्यावर मी तुमच्यापेक्षा साडेआठ महिन्यांनी लहान आहे, माझ्या नादी लागू नका म्हणत फटकेबाजी केली. सुशीलकुमार शिंदे सत्कारमुर्ती असल्यानं शरद पवार यांनी आधीच भाषण केलं.

#MHT0028
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке