तिखटमिठाच्या किंवा खाऱ्या पुऱ्या/खमंग खुसखुशीत/प्रवासात उपयोगी/

Описание к видео तिखटमिठाच्या किंवा खाऱ्या पुऱ्या/खमंग खुसखुशीत/प्रवासात उपयोगी/

Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to our channel, Press the bell icon
खमंग खुसखुशीत खाऱ्या किंवा तिखटमिठाच्या, करता क्षणीच संपणाऱ्या, प्रवासात छान टिकणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी दाखवतायत माझ्या सासूबाई. या पद्धतीने तुम्ही करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील
#breakfastrecipe
#purirecipe
#savoryrecipes
#easy
#tastyfood
#motherinlaw
#sasubai
#travelfood
साहित्य
3 वाट्या कणिक
1/2 ते 3/4 वाटी डाळीचं पीठ
1/4 वाटी बारीक रवा
1/2 वाटी मैदा
धने जिरे ओवा भरड
2 चमचे धने पूड
1 चमचा जिरे पूड
2 चमचे ओवा भरड
लसूण आवडीप्रमाणे
2 चमचे लाल तिखट
चवीनुसार मीठ
1/2 वाटी मोहनाकरता तेल
तळण्यासाठी तेल
कणकेत डाळीचं पीठ रवा मैदा मसाले तिखट मीठ लसूण घालून कोरडं कालवून घ्यायचं अर्धी वाटी तेल गरम करून मिश्रणात घालायचं अंदाज घेऊन लागेल तितकं पाणी घालून घट्ट कणिक भिजवून घ्यायची 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायची बेताचे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि गरम तेलात खमंग टाळून घ्यायच्या या पुऱ्या प्रवासात न्यायला अगदी perfect आहेत छान टिकतात पण गरम गरम इतक्या छान लागतात की संपून जातात

Комментарии

Информация по комментариям в разработке