मातृगौरव सोहळा २०२२|| मातृहृदयी डॉ. विठ्ठल लहाने यांचे आई वडिलांविषयी हृदयस्पर्शी विचार

Описание к видео मातृगौरव सोहळा २०२२|| मातृहृदयी डॉ. विठ्ठल लहाने यांचे आई वडिलांविषयी हृदयस्पर्शी विचार

#drvitthallahane #आई #matrugaurav #vitthallahane

नमस्कार,
वै. सौ. जिजाबाई बाबुराव साळुंके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी मातृगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो. समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील ज्या मातांनी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने मुलांना योग्य शिक्षण व संस्कार देऊन आदर्शवत कुटुंब घडविले अशा तीन आदर्श मातांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात येते.
आईच्या ऋणातून उतराई होतानाच सामाजिक बांधिलकी केंद्रस्थानी ठेवून आम्ही हाती घेतलेल्या या उपक्रमासंबंधी आपला अभिप्राय/सूचना असल्यास कमेंट मध्ये जरूर कळवा.
मातृगौरव सोहळ्याचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке