Criminal to Marathon Runner Inspiring Story: राहुल जाधव गुन्हे, व्यसन सोडून चांगले नागरिक कसे बनले

Описание к видео Criminal to Marathon Runner Inspiring Story: राहुल जाधव गुन्हे, व्यसन सोडून चांगले नागरिक कसे बनले

#marathon #addictionrecovery #rehabilitation
गँगस्टर, व्यसनी ते मॅरेथॉन रनर, असा प्रवास करणारे राहुल जाधव. डोंबिवलीत राहणारे राहुल वयाच्या सतराव्या वर्षी गुन्हेगारी विश्वात भरकटे, नंतर त्यांचं आयुष्य पार विस्कटून गेलं. व्यसनांमुळे तर ते पार मोडून पडले. पण नंतर पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतल्यानंतर त्यांना जगण्याचा नवा मार्ग सापडला. आज ते व्यसनमुक्तीसाठी काम करतात, मॅरेथॉन ही त्यांची पॅशन आहे.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке