काळा मसाला स्पेशल शेवगा हंडी|ढाबा स्टाईलने बनवा गावरान शेवगा मसाला|How to make Drumsticks Curry|😋😋😋

Описание к видео काळा मसाला स्पेशल शेवगा हंडी|ढाबा स्टाईलने बनवा गावरान शेवगा मसाला|How to make Drumsticks Curry|😋😋😋

काळा मसाला स्पेशल शेवगा हंडी|ढाबा स्टाईलने बनवा गावरान शेवगा मसाला|How to make Drumsticks Curry|😋😋😋
#गावरान शेवगा मसाला
#How to make Drumsticks Curry
#काळा मसाला स्पेशल शेवगा हंडी
#ढाबा स्टाईल सिक्रेट रेसिपी
#मराठी रेसिपी
तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी channel ला Like Share and Subscribe नक्की करा.
#गावरान शेवगा मसाला
साहित्य
1)गावरान शेवग्याच्या शेंगा
काळा मसाला स्पेशल वाटणं-
2) भाजलेले कांदे -3
3) भाजून घेतलेले खोबरा कीस - एक वाटी
4) लसूण पाकळ्या -10ते12
5) आद्रक चा तुकडा
6)कोथिंबीर
7) कढीपत्ताची पाने
8)तेल -3 पळी
9)लाल तिखट - दीड चमचा
10) हळदी पावडर -अर्धा चमचा
11) गरम मसाला- एक चमचा
12) चिकन मसाला - दोन चमचा
11) मीठ चवीनुसार
My channel link
   / @pallavikoshe  

   • नगर स्पेशल खारं वांगे रेसिपी|पारंपारि...  

   • 5 मिनिटात बनवा कोशिंबीर रेसिपी|रोजच्य...  


   • सोप्या पद्धतीने आमरस कसा बनवायचा|How ...  


   • थंडगार मलाईदार मठ्ठा रेसिपी|घरच्या घर...  

   • पंजाबी मसाला पापड रेसिपी|100% अचूक डा...  

keywords
how to make Drumsticks Curry,गावरान शेवगा मसाला, काळा मसाला स्पेशल शेवगा हंडी, शेवग्याच्या शेंगांची आमटी, शेवग्याच्या शेंगांची भाजी,ढाबा स्टाईल ने secret मसाला वापरून बनवा शेवगा मसाला हंडी,गावरान शेवगा मसाला कसा बनवायचा#शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची#ढाबा स्टाईलने सीक्रेट मसाला वापरून बनवा शेवगा मसाला#झणझणीत शेवगा मसाला#tasty recipe#काळा मसाला शेवगा मसाला मराठी रेसिपी#shevga sheng bhajishevga bhajishevgyachya shenganchi bhajishevgyachya shenganchi bhaji in marathishevgyachya shenganchi bhaji recipeshewga sheng curry

Комментарии

Информация по комментариям в разработке