सातारा स्पेशल - शेंग सोला ( भोगीची पारंपारिक भाजी )| मिक्स भाजी / थंडीमध्ये भेटणाऱ्या स्पेशल भाज्या

Описание к видео सातारा स्पेशल - शेंग सोला ( भोगीची पारंपारिक भाजी )| मिक्स भाजी / थंडीमध्ये भेटणाऱ्या स्पेशल भाज्या

सातारा स्पेशल- सेंग सोला (भोगीची स्पेशल भाजी )/ मिक्स भाजी / थंडीच्या दिवसांमध्ये भेटणाऱ्या स्पेशल भाज्या

नमस्ते! वैशाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे.
आज दाखवणार आहे साताऱ्यामध्ये भोगीची भाजी कशा प्रकारे बनवले जाते. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या वापरल्या जातात आणि सर्व भाज्या मिक्स करून भाजी बनवली जाते, त्या भाजीला शेंगसोला असे बोलले जाते. काही लोक भोगीची भाजी या नावाने ओळखतात. मी आशा करते, मी केलेली मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी तुम्हाला नक्की आवडेल.
आणि या भाजीबरोबर प्रामुख्याने तीळ लाऊन बाजरीची भाकरी बनवली जाते त्याची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे.
थँक्यू!
#भोगीचीभाजी

#पारंपारिकपद्धतीनेभोगीचीभाजी

#winterspecial


#हिवाळास्पेशल

#थंडीतभेटणाऱ्याभाज्या


#vaishaliskitchensatara

#सातारास्पेशलशेंगसोला

#winterspecialrecipe

#bhogi special

#greenvegetablerecipe


#allseasonrecipe

साहित्य:-

वाल घेवडा - २५० ग्रॅम
पावटा - १०० ग्रॅम
ओला हरभरा - १०० ग्रॅम
वांग - १
गाजर - १
शेंगदाणे - ५० ग्रॅम
ओली तुर - १०० ग्रॅम
घाटी मसाला - २१/२ चमचा
मीठ, हळद, तेल.
जवस- २-३ चमचा
सफेद तीळ - २ चमचा


Links :-

तीळ लावून बनवा बाजरीची भाकरी -    • तीळ लाऊन बनवा बाजरीची भाकरी|TilLavan ...  

Links :-

फ्रेश काळा घेवड्याची आमटी :-
   • झणझणीत काळया घेवडयाची आमटी |zanzanit ...  

झणझणीत मटकीची मिसळ पाव:-
   • झणझणीत मटकीची मिसळ पाव | Misal Pav |घ...  

फ्रेश पावट्याची आमटी :-
   • हिवाळा स्पेशल - पावट्याची आमटी | Fres...  

सांडग्याची आमटी :-
   • जेव्हा घरात भाज्या नसतात तेव्हा बनवा ...  


कटाची (यळवनी) आमटी :-

   • झणझणीत कटाची आमटी Janjanit katachi Aa...  

श्रावण घेवडा का रस्सा
   • श्रावण घेवडा ( Fresh Rajma) | का झणझण...  

Комментарии

Информация по комментариям в разработке