कटोरी ब्लाऊज क्लास -1 ब्लाउजची मापे कशी घ्यावी Blouse Varun Mape Kashi ghyavi Blouse measurement

Описание к видео कटोरी ब्लाऊज क्लास -1 ब्लाउजची मापे कशी घ्यावी Blouse Varun Mape Kashi ghyavi Blouse measurement

Katori Blouse Class-1 || ब्लाउजची मापे कशी घ्यावी ? / Blouse Varun Mape Kashi ghyavi / How to tack Blouse measurements

नमस्कार मैत्रिणींनो
आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज ची मापे कशी घ्यावीत ते सांगितलेलं आहे ब्लाउजची मापे अचूक पद्धतीने घेता यावे याच्या काही टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. ब्लाउज ची कोणती मापे घ्यावी लागतात ते खाली दिलेली आहेत👇
पूर्ण उंची - 13"
छाती /घडी - 34" / 8.5 "
कंबर - 28.5
बाही लांबी - 4"
दंडघेर - 6 "
आर्महोल - 8 "
शोल्डर - 5"
मागील गळा - 9.5 "
पुढील गळा - 6"

व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चैनल वर नवीन असणार तर सबस्क्राईब करा🙏😊
#katoriblouseclass1
#khushifashionpoint
#blousemeasurement
#blousechimape
#blousechemap
#katoriblousecuttingmarathi
#blousevarunmapghene
#

Комментарии

Информация по комментариям в разработке