मागील गळा 4, 6,8,10,12 असताना शोल्डर आणि मुंडा मध्ये काय बदल करावे?

Описание к видео मागील गळा 4, 6,8,10,12 असताना शोल्डर आणि मुंडा मध्ये काय बदल करावे?

मागील गळा 4, 6,8,10,12 असताना शोल्डर आणि मुंडा मध्ये काय बदल करावे? #Katoriblousecuttinginmarathi
#blouse
#silaicourse
#forbeginners
#khushifashionpoint

नमस्कार मैत्रिणींनो
आजच्या या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवलेली आहे त्याचप्रमाणे मागील गळ्यामध्ये जर बदल झाला तर त्यानुसार शोल्डर आणि मुंडा यांची मापे कशी घ्यायची ते या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे.

व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर like करा आणि नवीन असणार तर Subscribe करा😊

Thanks for watching 😊

Комментарии

Информация по комментариям в разработке