#शिक्षकभरती

Описание к видео #शिक्षकभरती

नमस्कार 🙏

शिक्षक भरती converted रुपांतरीत यादी लवकरच जाहीर होऊन आपल्या सर्वांची प्रतिक्षा थांबणार आहे
माध्यम निहाय मिळालेला तपशिल व्हिडिओ मध्ये सादर करण्यात आला आहे, प्रशासन अगदी ही युध्दपातळीवर प्रयत्नशील आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे....!

तुषार देशमुख
(youth students Association Maharashtra)



#marathi #saamtv #motivation #शिक्षण #abpमाझा #automobile #शिक्षकभरतीचीजाहीरात #शिक्षकडायरी #शिक्षक #mpsc

Комментарии

Информация по комментариям в разработке