devi song,संजय पाचंगे,sanjay pachange,देवीगीत,marathi bhajan,gavlan,live,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Описание к видео devi song,संजय पाचंगे,sanjay pachange,देवीगीत,marathi bhajan,gavlan,live,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

संजय पाचंगे .. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील भेंडेगांव येथील रहिवासी. संजय यांचे स्वतःचे जागरण गोंधळ मंडळ असून ते स्वरमल्हार वाघ्या मुरळी कलापथकाचेही सदस्य आहेत.ते अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत गातात.
त्यांनी सादर केलेले महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक ऐकले जाणारे सुपरहिट देवीगीत (भक्तीगीत) खास आपल्यासाठी.
गोंधळ मांडिला आईचा
#devisong
#bhaktisong #bhajan #gavalan #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadak #भक्तीगीत #भजन #गवळणी












साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке