International Wolf Day : Pune इथे आढळला लांडगा-कुत्र्याचा संकरीत प्राणी । Wolf Dog

Описание к видео International Wolf Day : Pune इथे आढळला लांडगा-कुत्र्याचा संकरीत प्राणी । Wolf Dog

#BBCMarathi #WolfDay #Pune #animals
पुण्यात सासवडच्या माळरानावर भारतीय लांडग्यांचा मुक्त संचार असतो. पण लांडग्याच्या सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक असलेली ही प्रजाती आता संकटात आहे. भटक्या कुत्र्यांसोबत संकरामुळे या प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आहे. पण आता काही संशोधक आणि नागरिक लांडग्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке