डाळ न शिजवता,पुरण न वाटता बनवा झटपट नेहमीपेक्षा वेगळ्यापद्धतीने टम्म फुगलेली पुरणपोळी/कृष्णाई गझने

Описание к видео डाळ न शिजवता,पुरण न वाटता बनवा झटपट नेहमीपेक्षा वेगळ्यापद्धतीने टम्म फुगलेली पुरणपोळी/कृष्णाई गझने

पारंपारिक पद्धतीने पुरणपोळी:
   • पुरणपोळी | आईच्या हातची एकदम सोप्या प...  


साहित्य
पाव किलो बेसन
पाव किलो गुळ
अर्धा किलो मैदा
वेलची, जायफळ, सुंठ पूड
मीठ
तेल, तूप
पाणी

Комментарии

Информация по комментариям в разработке