अध्याय १ | श्री देवी माहात्म्य (पारायण पद्धती नुसार) | Adhyay #1 | Shri Devi Mahatmya

Описание к видео अध्याय १ | श्री देवी माहात्म्य (पारायण पद्धती नुसार) | Adhyay #1 | Shri Devi Mahatmya

श्री देवी माहात्म्य - प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी
अध्याय १

पारायण पद्धतीने ही पोथी सादर होत आहे. ९ दिवसात एकूण १६ अध्याय पठण करावयाचे आहेत. त्याचा क्रम असा...

दिवस १ : अध्याय १
दिवस २ : अध्याय २ व ३
दिवस ३ : अध्याय ४ व ५
दिवस ४ : अध्याय ६ व ७
दिवस ५ : अध्याय ८ व ९
दिवस ६ : अध्याय १० व ११
दिवस ७ : अध्याय १२
दिवस ८ : अध्याय १३ व १४
दिवस ९ : अध्याय १५ व १६

या पारायणाचा लाभ घ्या व वरदायिनी, शक्तीरुपिनी जगन्मातेची कृपा प्राप्त करा.

श्री देवी माहात्म्य

पोथी वाचन - सौ. भाग्यश्री केसकर

स्तोत्र पठण : वसुमती फडके, सुलभा फडके, जयश्री भट व उज्ज्वला पटवर्धन.
ध्वनिमुद्रण - ओरायन स्टुडिओज, पुणे

निर्मिती - भक्तिसुधा

भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ ऐकण्याकरिता पुढील लिंकचा वापर करा.
https://bhaktisudha.co.in

अथवा भक्तिसुधा अँड्रॉइड ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.
https://play.google.com/store/apps/de...

#bhaktisudha #bhakti #devi #mahalakshmi #devimahatmyam #navaratri

Комментарии

Информация по комментариям в разработке