Apple Farming मराठवाड्यात पिकतंय काश्मिरी सफरचंद, विमानानं आणली रोपं अन् कसं केलं नियोजन?

Описание к видео Apple Farming मराठवाड्यात पिकतंय काश्मिरी सफरचंद, विमानानं आणली रोपं अन् कसं केलं नियोजन?

वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावाचं गणित हातात नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र या अडचणींना सामोरं जात शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत असतो. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकरी महादेव सुपेकर यांनी आपल्या शेतामध्ये देखील असाच अनोखा प्रयोग केला आहे. हिमाचल प्रदेशातून विमानानं रोपं आणून त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रावर सफरचंदाची लागवड केली. आता ही रोपं 4 वर्षांची झाली असून फळांनी लगडली आहेत. सुपेकर यांनी सफरचंदाच्या शेतीचं नियोजन कसं केलं? याबाबत जाणन घेऊ.#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #applefarming #agriculture #local18 #jalnanews

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook:   / news18lokmat  

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке