फालतू व नकारात्मक विचार १०० % बंद,

Описание к видео फालतू व नकारात्मक विचार १०० % बंद,

तुम्ही जो विचार करता तसे तुम्ही बनता.
आयुष्य सुंदर करायचे असेल तर विचार सुंदर हवेत.
सकारात्मक मन शांत व प्रसन्न मन
सुंदर विचार निर्माण करते.
त्यासाठी हे चार मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत.

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी आपणही ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार करा.
औरंगाबाद रेल्वे स्टेशन पासून पैठण रोड वर बोकुड जळगाव येथे आपले चैतन्य वन आहे.

चैतन्य वन म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे.
दहा एकरच्या निसर्गरम्य परिसरात आपण स्वतःला विसरून जातो.

सकारात्मक विचार व आहार,
शरीर शुद्धी,
विविध खेळांमधुन लहानपण व निरागसता,
परिवारात पुन्हा आनंद व प्रेमाची निर्मिती,
प्रत्येक क्षण भरभरून जगणे,
संकटांला हिमतीने सामोरे जाणे,

हे सर्व अनुभवायला मिळते ते फक्त ज्ञानयोग ध्यान शिबीरात..

या Maulijee Dusane चॅनेलवरील जीवनाला घडवणारे ईतर सर्व सत्संग नक्की पहा.

शिबिराच्या माहिती साठी
9834121929
9021532157
8830519864
यांना काॅल करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке