मेट्रोत नोकरीच्या आमिषाने 8 जणांकडून 87 लाखांची फसवणूक | नागपूर | एबीपी माझा

Описание к видео मेट्रोत नोकरीच्या आमिषाने 8 जणांकडून 87 लाखांची फसवणूक | नागपूर | एबीपी माझा

मेट्रोमध्ये नोकरी लावून देतो, असं नागपुरात ८ तरूणांची फसवणूक झाली आहे.
मेट्रोमध्ये नोकरीचं आमिष दाखवत रवी सत्यम कुमारनं ८ तरूणांची तब्बल ८७ लाखांची फसवणूक केली आहे.
रवी हा खागजी कंपनीचा सिक्युरिटी मॅनेजर आहे. मेट्रोमध्ये नोकरी लागल्याचं बनावट नियुक्ती पत्रंही या तरूणानं बनवली होती. या चोरट्याचा सध्या पोलिस तपास करत आहेत. मात्र तरूणांचे पैसे रवीपर्यंत पोहोचवणाऱ्या पल्लवी-प्रशांत हेडाऊ या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्यासोबतही या इसमानं २१ लाखांची फसवणूक केली आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhatv   &
  / abpmajha  

Комментарии

Информация по комментариям в разработке