Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть स्वादिष्ट मेथीचे लाडू बनवण्याची सोपी घरगुती पद्धत, सोबत खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स । Methiche Ladoo

  • Gharcha Swaad
  • 2018-12-13
  • 1858065
स्वादिष्ट मेथीचे लाडू बनवण्याची सोपी घरगुती पद्धत, सोबत खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स । Methiche Ladoo
methi ke ladooमेथी के लड्डूfenugreek seeds ladoomethi coconut laddu recipeपौष्टिक मेथीचे लाडूmethi laddoo recipe in marathiमेथीचे लाडूमेथी के लड्डू खाने के फायदेmethi che ladooडिंकाचे लाडूmethi ke ladoo recipehow to make dinkache ladoohow to make methi laddumethiche ladumethiche ladu in marathialiv ladoo recipewinter special ladooमेथी लाडूमेथीच्या लाडूंचे फायदेmethi laddu in hindimethi dink laduमेथी के लड्डू बनाने का आसान तरीका
  • ok logo

Скачать स्वादिष्ट मेथीचे लाडू बनवण्याची सोपी घरगुती पद्धत, सोबत खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स । Methiche Ladoo бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно स्वादिष्ट मेथीचे लाडू बनवण्याची सोपी घरगुती पद्धत, सोबत खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स । Methiche Ladoo или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку स्वादिष्ट मेथीचे लाडू बनवण्याची सोपी घरगुती पद्धत, सोबत खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स । Methiche Ladoo бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео स्वादिष्ट मेथीचे लाडू बनवण्याची सोपी घरगुती पद्धत, सोबत खूप साऱ्या महत्वाच्या टिप्स । Methiche Ladoo

Methiche Ladoo Kase Banvayche | How To Make Methi Ladoo | मेथीचे लाडू | After Pregnancy Best Food | Healthy Recipe

साहित्य 👉🏽 ५०० ग्रॅम मेथी दाणे, १ किलो सुक्या खोबऱ्याचा खीस, १½ किलो खारीक पावडर, २५० ग्रॅम डिंक, २५० ग्रॅम हालीम (अळीव), १५० ग्रॅम खसखस, १५ ग्रॅम काळीमिरी, ८० ग्रॅम मखाने, १½ किलो गायीचे शुद्ध साजूक तूप, १½ किलो सेंद्रिय गूळ, १०० ग्रॅम पिस्ता काप, १०० ग्रॅम काजू काप, १०० ग्रॅम बदामाचे काप, १½ tblsp जायफळ आणि वेलदोडे पावडर

पाव किलोच्या प्रमाणात साहित्य 👉🏽 १५० ग्रॅम मेथी, २५० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खीस, ३०० ग्रॅम खारीक पावडर, १०० ग्रॅम डिंक, १०० ग्रॅम हालीम (अळीव), ५० ग्रॅम खसखस, ६/७ काळीमिरी, ३० ग्रॅम मखाने, ५०० ग्रॅम गायीचे शुद्ध साजूक तूप, ३०० ग्रॅम सेंद्रिय गूळ, ३० ग्रॅम पिस्ता काप, ३० ग्रॅम काजू काप, ३० ग्रॅम बदामाचे काप, १ tsp जायफळ आणि वेलदोडे पावडर.

कृती 👉🏽 एका पॅनमध्ये १ मिनिटे मंद आचेवर हालीम (अळीव) कोरडे भाजून घ्या, खसखस हलकी सोनेरी भाजून घ्या, काळीमिरी हलके भाजून घ्या, मेथी दाणे तांबूस होई पर्यंत भाजून घ्या, मखाने सोनेरी रंगावर भाजून घ्या, सुक्या खोबऱ्याचा खीस तांबूस रंगावर भाजून घ्या. आता पॅनमध्ये साजूक तूप घालून डिंक फुलेपर्यंत तळून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यांत मेथी आणि काळीमीरी थंड झाल्यावर बारीक रव्यासारखी वाटून घ्या. मखाने मिक्सरमध्ये दरीदरीत वाटून घ्या. तळलेले डिंक पाट्यावर मुरडून घ्या. उरलेले साजूक तूप पॅनमध्ये घालून त्याला चांगले गरम करून घ्या आणि त्यात गूळ घालून चांगले वितळून घ्या आणि गुळाचा पाक तयार करा. एका परातीत भाजलेले सर्व साहित्य घ्या आणि त्यात हा मुरडलेला डिंकही घाला. आता यावर तयार गुळाचा पाक घाला. ( गूळ कोमट झाल्यावर पाक घालायचा आहे.) आता या साहित्यावर पिस्ता, काजू काप, बदामाचे काप, जायफळ आणि वेलदोडे पावडर घालून सर्व साहित्य छान एकजीव करायचे आहेत. एकजीव करून झाल्यावर गोल आकारात लाडू वळवून तयार करून घ्या. हे मेथीचे लाडू २ महिने हवाबंद डब्ब्यात साठवून त्यांचा आस्वाद घेऊ शकता.

टीप 👉🏽 जर लाडू वळत नसतील तर यात थोडे साजूक तूप घालावे. गुळाचा पाक अतिरिक्त वाढवू नये. गुळाचा पाक वाढवल्यास लाडूंचा गोडवा जास्त प्रमाणात होईल.

#methikeladoo #methicheladoo #पौष्टिक_मेथीचे_लाडू

If you liked the video, Please Like & Share.
................................................................................................................

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]