लक्ष्मी Lakshmi (1978) - Full Movie | Ranjana, Ravindra Mahajani, Nilu Phule, Ratnamala

Описание к видео लक्ष्मी Lakshmi (1978) - Full Movie | Ranjana, Ravindra Mahajani, Nilu Phule, Ratnamala

SUBSCRIBE to Zee Music Marathi - https://bit.ly/2K8Hu9p

कलाकार : रंजना, निळू फुले, रवींद्र महाजनी, गोविंद कुलकर्णी, सुहास भालेकर, गजानन सरपोतदार, बी. माजनाळकर, रत्नमाला, माया जाधव, शुभांगी काळे, कामिनी भाटिया, मधू कांबीकर, शेफाली, जयमाला काळे, रजनी चव्हाण, भगवान, अशोक सराफ
निर्माता :विश्वास सरपोतदार
दिग्दर्शक:अनंत माने
संगीत: राम कदम
गीतलेखन: जगदीश खेबुडकर

कथासूत्र : खेड्यांमध्ये पैशांच्या बळावर चाललेल्या घृणास्पद राजकारणावर प्रकाश टाकणारी कथा. प्रतापराव पैसा आणि सत्ता यांचा अधिकाधिक वापर करून साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून परत निवडून येण्याची खटपट करतो. संग्राम हा सुशिक्षित तडफदार तरुण. तो त्याच्याविरुद्ध उभा राहतो. प्रतापराव त्याचाही काटा काढण्याचा प्रयत्न करतो. पण प्रतापरावची वकिली शिकलेली बहीण जयमाला संग्रामच्या प्रेमात पडते. प्रतापराव एका गुन्ह्यात संग्रामला गोवतो. पण जयमाला संग्रामची केस चालवून बलशाली भावाशी सामना करते व केस जिंकते.

Music on Zee Music Company

To catch all the updates log on to :
Twitter -   / zeemusicmarathi  
Facebook -   / zeemusicmarathi  
Instagram -   / zeemusicmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке