शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा |

Описание к видео शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा |

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade #mukarrabkhan

संभूराजेंच्या कैदेचा आणि सेनापती म्हाळोजीराव घोरपडे यांच्या वीरमरणाचा बदला मुकर्रब खानाकडून घ्यायचा होता. ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८९ च्या सुमारास कोल्हापूर परिसरात संताजी घोरपडे यांनी मुकर्रब खानावर ५००० घोडेस्वारानिशी हल्ला चढवला. ह्यावेळी झालेल्या लढाईत मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा खाने-आलम गंभीररीत्या जखमी झाले होते. ह्या जखमांमुळे मुकर्रब खान आयुष्यभर लुळापांगळा बनून पडलेला होता. त्याला मृत्यूपेक्षाही भयंकर सजा संताजींनी दिली होती.

संदर्भ: 1. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार https://amzn.to/3312zbk
2-संताजी- काका विधाते https://amzn.to/2xoa6VS

Комментарии

Информация по комментариям в разработке