Lingana | लिंगाणा | संपूर्ण माहितीपट | लिंगाणा सुळका | खरा लिंगाणा किल्ला | रायलिंग पठार | Railing |

Описание к видео Lingana | लिंगाणा | संपूर्ण माहितीपट | लिंगाणा सुळका | खरा लिंगाणा किल्ला | रायलिंग पठार | Railing |

लिंगाणा किल्ला बघणं हे प्रत्येक गिर्यारोहकाच स्वप्न असत. मी माझ्या आयुष्यातील १०१ व किल्ला लिंगाणा केला. तुफान अनुभव होता, ह्या माहितीनुसार तुम्हाला सर्वांना लिंगाणा सुळका, त्या नंतर स्वराज्याचं कारागृह असलेला लिंगाणा किल्ला, बोरट्याची नाळ आणि रायलिंग पठार अस सर्व काही बघायला आणि अनुभवायला मिळेल.
माहितीपट नक्की बघा कॉमेंट मध्ये कळवा कसा वाटला ते
आणि
हो व्हिडीओ आवडला तर नक्की share करा तुमच्या मित्रपरिवाला
धन्यवाद

माझा इन्स्टाग्राम आयडी
Awesome Yug

★ह्या माहितीसाठी इव्हेंट ऑर्गनायझर होते
पॉईंट ब्रेक ऍडव्हेंचरचे
जॉकी दादा आणि बनी दादा
+91 93564 07474 आणि +91 72762 85895

★ स्वराज्याचं कारागृह असलेली गुहा दाखवण्यात मदत केली
नवनाथ दादा कोळी यांनी
त्याचा दूरध्वनी क्रमांक
7040086906

◆ड्रोन शॉट्स घेतले
पराग सरवदे यांनी
8983479023

★गो प्रो
श्री.महेश जाधव यांचा
+91 95616 18101

तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद 🤗

Комментарии

Информация по комментариям в разработке