खमंग कुरकुरीत अळूवडी | भरपूर लेयर्स असलेली,तेलकट न होणारी,रोल सुटू नये म्हणून खास टिप्स/कृष्णाई गझने

Описание к видео खमंग कुरकुरीत अळूवडी | भरपूर लेयर्स असलेली,तेलकट न होणारी,रोल सुटू नये म्हणून खास टिप्स/कृष्णाई गझने

नमस्कार, आज आई तुम्हाला अगदी पारंपारिक पद्धतीने खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत अळूवडी करून दाखवणार आहे. अगदी साध्या सोप्प्या पद्धतीने अळूवडी करून दाखवली आहे. ही अळूवडी अजिबात तेलकटही होणार नाही, भरपूर लेयर्स सुटलेली अळूवडी आणि अळूवडी रोल सुटू नये अळूवडी तेलात पसरू नये म्हणून काय करायच हे देखील व्हिडीओत सांगितलं आहे. नक्की संपूर्ण व्हिडीओ बघा आणि अळूवडी नक्की बनवून बघा.

अळूवडी साठी साहित्य
2 अळूवडीचे रोल
8 अळूवडीची पाने
5 मोठे चमचे (350 ग्रॅम)
आलं-लसूण पेस्ट 2 चमचे
पांढरे तीळ पाव कप
लाल मसाला 2 चमचे
गरम मसाला 1 चमचा
हळद अर्धा चमचा
कोकम आगळ
चविपुरता मीठ
पाणी
वडी तळण्यासाठी तेल

Комментарии

Информация по комментариям в разработке