सायंकाळ पुजा अवसर | Sayankal Puja Avasara

Описание к видео सायंकाळ पुजा अवसर | Sayankal Puja Avasara

#Shri_Chakradhar_Ishwar_Bhakti #Ishwar_Bhakti #श्री_चक्रधर_ईश्वर_भक्ती

दंडवत प्रणाम,

सायंकाळ पुजा अवसर | Sayankal Puja Avasara, स्वामी श्री चक्रधर प्रभू. महानुभाव पंथ

सायंकाळ पूजा अवसर, साधकाने नित्या दिनी संध्याकाळच्या वेळेला साधारण संध्याकाळी 5:30 च्या नंतर ते रात्री 7:30 वाजे पर्यन्त याचे श्रवण, मनन, पठन करावे. ईश्वराचे चिंतन स्मरण करावे.

या विडियो ला बघत असताना या मध्ये दिलेल्या विविध स्थानाच्या फोटो ला आठवावे आणि त्या स्थनसोबत संध्याकाळच्या वेळेला स्वामींनी ज्या लिळा क्रीडा केल्यात त्या आठवाव्यात. यामुळे केलेल्या परायनामध्ये अधिक दृढता येण्यास मदत होईल आणि देवाच्या लिळांचेही स्मरण घडेल.

जय श्री चक्रधर
दंडवत प्रणाम

Комментарии

Информация по комментариям в разработке