रणभूमीवर धमाल विनोदी शाब्दिक संघर्ष 🤣उदय मोर्ये आणि मोरेश्वर सावंत संयुक्त दशावतार नाटक कृष्ण दर्शन

Описание к видео रणभूमीवर धमाल विनोदी शाब्दिक संघर्ष 🤣उदय मोर्ये आणि मोरेश्वर सावंत संयुक्त दशावतार नाटक कृष्ण दर्शन

व्हिडियो लाईक कमेंट करा चॅनल subscribe करा.




नाटकाचे नाव कृष्ण दर्शन.
दिनांक 10 जून 2023 रोजी वेंगुर्ला केपादेवी मंदिरात संयुक्त दशावतार सादर झालं
संगीत साथ
हार्मोनियम _मयूर गवळी ,मृदंग _अर्जुन सावंत.
झांज_आकाश खानोलकर.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
वेंगुर्ला केपा देवी संयुक्त नाटक
_____कृष्ण दर्शन _____
हसून हसून पोटात गोळा येईल
असा धमाल विनोदी शाब्दिक
_________संघर्ष________
_*उदय मोर्ये,मोरेश्वर सावंत*_
संगीत साथ _मयूर गवळी,अर्जुन सावंत
आणि आकाश खानोलकर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
_ व्हिडियो लाईक कमेंट करा_
चॅनल नक्की सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन ला प्रेस करा
मित्र हो मी दशावतारी स्त्री कलाकार सुधीर तांडेल आराधना लोक कलेची या माझ्या चॅनल वर आपल्याला लोककला आणि पारंपरिक कला यांचे व्हिडिओ पाहायला मिळतील .

Комментарии

Информация по комментариям в разработке