Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती | लाकडी तेल घाणा व्यवसाय | cold pressed oil business | business idea |

  • उद्योग भरारी Udyog Bharari
  • 2024-08-03
  • 568410
लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती | लाकडी तेल घाणा व्यवसाय | cold pressed oil business | business idea |
  • ok logo

Скачать लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती | लाकडी तेल घाणा व्यवसाय | cold pressed oil business | business idea | бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती | लाकडी तेल घाणा व्यवसाय | cold pressed oil business | business idea | или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती | लाकडी तेल घाणा व्यवसाय | cold pressed oil business | business idea | бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती | लाकडी तेल घाणा व्यवसाय | cold pressed oil business | business idea |

लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती | लाकडी तेल घाणा व्यवसाय | cold pressed oil business |

____________________________________________

उद्योग भरारी संपर्क क्रमांक :- 7972657986

उद्योजक संपर्क क्रमांक. :- 7843022333/7843022555

__________________________________________

'संदीप कापसे' जिल्हा सोलापूर तालुका माढा येथील एका शेतकऱ्याचा उच्च शिक्षित मुलगा.आपल्या पूर्वीच्या पिढीचे निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्याचे रहस्य त्यांच्या शुध्द खाद्य तेलामध्ये होते.हे लक्षात घेता आपल्या स्थानिक परिसरातील शेंगदाणे,करडई,भुईमूग, सूर्यफूल इतर शेतीमालावर प्रक्रिया करत संदीप कापसे यांनी 'रहस्य' या नावाने लाकडी तेल घाना व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दोन तेल घाणे खरेदी करत एका घाण्यावर व्यवसाय निर्मिती तर दुसऱ्या घाण्यावर ग्राहक आणि शेतकरी यांना पेंडीच्या मोबदल्यात तेल गाळप करून दिले जाते. कुठली ही भेसळ न करता लाकडी घाण्यातील तेल पारंपारिक पद्धतीने उष्णता विरहित तयार केल्यामुळे तेलातील पोषक तत्वे अबाधित राहतात.फिल्टरची प्रक्रिया यंत्राच्या साह्याने न करता गाळप केलेले तेल दोन दिवस टाकीत ठेवल्याने गाळ तळाशी जातो.वरील तेल कपड्याने गाळून थेट बॉटलमध्ये पॅक केले जाते. ही पूर्ण पद्धत नैसर्गिक असल्याने आज गुणवत्तेच्या कसोटीवर शितल यांच्या तेलाला महाराष्ट्रभर मागणी आहे. प्रत्येकाच्या घरात विषमुक्त तेल असले पाहिजे हा विचार करत ६ पेक्षा अधिक फ्रॅंचाईजी त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये दिल्या असून, तीस हजारापेक्षा अधिक समाधानी ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. शितल कापसे यांचा विषमुक्त स्टार्टअप तुम्हाला कसा वाटला प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा..
____________________________________________

#लाकडीतेलघाणाव्यवसायमाहिती
#coldpressedoilbusiness
#lakaditelghanaudyog

cold press oil machine manual
cold press oil expeller
cold press oil at home
cold press oil mill price
cold pressed oil business
cold press oil extraction at home
cold press oil making
lakadi tel ghana
lakadi tel ghana udyog
lakadi tel ghana machine
lakadi tel ghani
lakdi ghana tel in pune
lakdi ghani ch tel
lakdi ghana tel fayde
lakdi tel ghana machine price

लाकडी तेल घाणा व्यवसाय माहिती
लाकडी तेल घाणा व्यवसाय
लाकडी तेल घाणा किंमत
लाकडी तेल घाणा
लाकडी तेल घाणा मशीन किंमत
लाकडी घाणा तेल फायदे
लाकडी घाण्याचे तेल
लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर केल्यास होणारे
लाकडी घाण्याचे शुद्ध तेल
___________________________________________

Videos on this chanel are just for education and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.

या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे
____________________________

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]