"दापोली वाचवा..." पाडले गावच्या लढ्याला साथ दया...

Описание к видео "दापोली वाचवा..." पाडले गावच्या लढ्याला साथ दया...

डोंगर माथ्यावर चालू असलेले प्रचंड उत्खनन आणि बेशुमार वृक्षतोडी मुळे सध्या पाडले वासीय चिंतेत आहेत.. आपल्याही गावाचे माळीण, इर्शाळवाडी किंवा नुकत्याच घडलेल्या केरळ राज्यातील वायनाड येथील घटना आपल्याहि बाबतीत घडू शकेल या भीतीने ते त्रस्त आहेत..
एकीकडे डोंगराखाली गाडले जाण्याची भीती..
तर.. दुसरीकडे.. "त्या" कंपनीची दहशत, दडपशाही यातून... कधीतरी आणि कुठेतरी मरायचेच आहे.. ही भावना बाळगून आता पाडले येथील गाववाले लढायला तयार झालेत.
त्यांच्या या जीवन मरणाच्या लढाईत एक प्रामाणिक दापोलीकर म्हणून आपणही साथ दयाल.
असा विश्वास वाटतो.
#dapolinewsagency
#dnaन्यूजदापोली
#dapoli
#marathinews
#keralawaynad
#माळीण
#इर्शाळवाडी
#koknatil
#कोकण
#kokantourisim

Комментарии

Информация по комментариям в разработке