साख़ जाएं पर शेख ना जाएं | GoJo स्कोप | Mamata Banerjee | Shahjahan Sheikh | Sandeshkhali

Описание к видео साख़ जाएं पर शेख ना जाएं | GoJo स्कोप | Mamata Banerjee | Shahjahan Sheikh | Sandeshkhali

साख़ जाएं पर शेख ना जाएं | GoJo स्कोप | Mamata Banerjee | Shahjahan Sheikh | Sandeshkhali


शेख शहाजहानमुळे आपल्या पक्षाचे, आपल्या राज्याचे नाव डागाळले जात असूनही त्याला वाचवण्याची एवढी निकड ममता बॅनर्जी यांना का वाटत होती हा कळीचा मुद्दा आहे. यापूर्वीही तृणमूल पक्षाचे अनेक नेते विविध आरोपांमध्ये सापडलेले आहेत. मात्र शेख शहाजहानच्या अटकेच्या नुसत्या कल्पनेने ममता बॅनर्जी अस्वस्थ का झाल्या आहेत? संदेशखाली प्रकरण हे तुलनेने नंतरचे आहे. ते निंदनीय तर आहेच पण मुळात शहाजहानवर जे घोटाळ्याचे आरोप आहेत ते देखील गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याने केलेल्या भ्रष्टाचाराचा थेट संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी आहे. आणि त्याही पलिकडे हे धागेदोरे खुद्द ममतांपर्यंत जाऊन कसे पोहोचतात याचे सविस्तर विश्लेषण आजच्या भागात ...


#Sandeshkhali #ShahjahanSheikh #MamataBanerjee #TMC#GoJoScope #Analysis

Комментарии

Информация по комментариям в разработке