रानभाजी - मोहाचे धोडे | Ranbhaji | Gavakadche Vlog

Описание к видео रानभाजी - मोहाचे धोडे | Ranbhaji | Gavakadche Vlog

मोह

मोह तसे बहुउपयोगी झाड. याचे एकढ उपयोग आहेत की याला आदिवासींचा कल्परुक्ष म्हणून संबोधले जाते. यामागची कारणेही तशीच आहेत. माहाची फुले, फळे, बिया, पाने सर्वच उपयोगी.
यातल्याच मोहाच्या फळांची भाजी करून खाता येते. आदिवासी भागात. पावसाळ्यासाठी चार महिन्यांचा शिदा म्हणून बऱ्य्च गोष्टी उन्हाळ्यात जमा करुन ठेवतात. त्या मोहाच्या झाडाचे धोडे (फळ) फोडून वाळवून ठेवतात. त्यानंतर त्यांची एक रानभाजी म्हणून केव्हाही भाजी करता येते. तिच भाजी कशी करतात ते या व्हिडिओत दाखवले आहे.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद 🙏🙏🤗


Gavakadche vlog
Jalu Gabhale

#gavakadchevlog
#jalugabhale
#ranbhaji
#रानभाजी

Комментарии

Информация по комментариям в разработке