"आधार" | Swami Niwas Vrudhashram Documentary | by Sakshi Nalamwar & Tanmay Bansode.

Описание к видео "आधार" | Swami Niwas Vrudhashram Documentary | by Sakshi Nalamwar & Tanmay Bansode.

श्री स्वामी समर्थ

"मुझसे नजरें ना फेर, तेरे आने वाले कल का आईना हूँ मैं...!!"

आपली स्वामीनिवास वृद्धाश्रम हि संस्था बेवारस, निराधार, वृद्ध, मनोरुग्ण, अर्धांगवायू, अंथरुणाला खिळलेल्या, नाईलाजाने भिक्षा मागणाऱ्या पालकांना जूनं फर्निचर समजून बाहेर काढलं जातं त्या पालकांना तात्पुरता किंवा आयुष्याचा शेवट पर्यंत आधार देण्याचे छोटेसे काम स्वामीनिवास करते. संस्थेला शासकीय अनुदान सध्या तरी काही नसून समाज्याच्या सहकार्याने त्यांच्या खांद्यावर उभं राहून या कार्याचा गाडा ओढत आहे. ज्या पालकांचे नातेवाईक आहेत पण काही घरगुती कारणास्तव किंवा वेळेअभावी पालकांकडे लक्ष देऊ शकत नाहीत अश्या नातेवाईकांकडून त्या वेळेसची सर्व प्रकारची परिस्थितीचा विचार करून थोडीशी फी घेऊन पालकांचा संभाळ संस्थेत आपल्याकडे वेगळ्या शाखेत केला जातो जिथे चालते फिरते रिटायर्ड पालक / आयुष्याचे उतरते, आरामाचे दिवस एक निसर्गरम्य वातावरणात घालवण्याची ईच्छा असणाऱ्या पालकांची स्वतंत्र रूम Attached टॉयलेट, बाथरूम, On Call Drs, अनुभवी केअर टेकर मावशी मामा, TV, गरम पाण्याची सुविधा, प्युरिफाइड पिण्याचे पाणी, AC, न्यूसपेपर्स (मराठी, इंग्लिश) मेडिकल चेकअप, लौड्री, योगा, मेडिटेशन, ग्रंथालय, बर्थडे फेस्टिवल्स सेलीब्रेशन, फोरव्हीलर / ऑटोरिक्षा (Pickup & Drop) Facilities, CCTV, ताजे घरगुती पद्धतीने जेवणाची व नाश्त्याची / चॉइसेस जेवण / डाएट जेवण, सलून, गेस्ट रूम्स अश्या सर्व सोयीनीयुक्त निसर्गाच्या सानिध्यात असणारी आपली 'स्वामीनिवास... एक क्षण या नावाने दुसरी शाखा बेलावडेगाव, मुळशी रोड, ता. मुळशी, पुणे येथे चालू केली आहे.
आपल्या संस्थेची स्थापना १० जुन २०२१ या रोजी झाली असून आपली संस्था कायदेशीररित्या रजिस्टर्ड आहे. संस्थेचे पॅनकार्ड, बँकेत खाते तसेच १२ / ८० G अंतर्गत सर्व कागदपत्र आहेत. संस्थेच्या पॅनल वर सातजण कार्यमंडळी कार्यरत आहेत.

संस्थेत चालणारे विरंगुळेसाठीचे प्रयत्न : -
रोज व्यायाम, योगा, मेडिटेशन, स्वामींची सकाळ सायं. आरती, विविध सण, वाढदिवस साजरीकरणं, मिनी पिकनिक, ग्रंथालय, बागकाम, आरोग्य विषयक शिबीर, नवीन नवीन उपक्रम, प्रवचन, ब्रह्मकुमारीची मुरली, जपमाळ अश्या विविध Activities.

#Shreeswamisamartha #Swaminiwas #Documentary #Aashram #oldagehomes #vrudhashram

CREW:-
Written & Directed By :- SAKSHI NALAMWAR
Cinematography By :- TANMAY BANSODE
Edited By :- TANMAY BANSODE
Assistant Director :- TANAYA PITALE
Assistant Camera & Lights :- TASHMAY RAUT
Sound Recordist :- SHRUTI PATHAK
Poetry Written by :- RAJANI BANSOD
Poetry Voice-over by :- AABHA VAISHAMPAYAM


Subscribe on youtube :-    / @swami_niwas_vrudhashram  

Instagram:- https://www.instagram.com/swaminiwas_?igsh...

Facebook:- https://www.facebook.com/profile.php?id=10...

आपल्याकडे अंथरुणाला खिळलेल्या, अर्धांगवायू, वृध्द, बेवारस, निराधार, मनोरुग्ण तसेच वेगळ्या ठिकाणी चालते-फिरते रिटायर्ड पालक अश्या सिनियर सिटीझनच्या विरंगुळेसाठी कायमचा / तात्पुरता आधार मिळण्याचे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले एकमेव स्थान म्हणजेच स्वामीनिवास वृध्दाश्रम🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке