Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Ramnath Devsthan Goa || गोव्यातील रामनाथ मंदिर || Ramnath Temple Goa || Ramnahi

  • Tirth Vaibhav
  • 2024-08-26
  • 75
Ramnath Devsthan Goa || गोव्यातील रामनाथ मंदिर || Ramnath Temple Goa || Ramnahi
Best place Visit Goa with familyGoa tourist places in marathiHindu temple in goaRamnath GoaRamnath devasthan goaRamnathiVisit Goa with familyfamous hindu temple in goagoagoa templesgoa tourismgoa tourist placesgoa vlogplaces to visit in goaramnath templeramnathi temple goaramnathi temple ponda goasouth goatemples in goatemples of goaगोवागोवा पर्यटनगोवा पर्यटन स्थलगोवा मंदिरपोंड्यातील देवळेरामनाथी पोंडारामनाथी मंदिर
  • ok logo

Скачать Ramnath Devsthan Goa || गोव्यातील रामनाथ मंदिर || Ramnath Temple Goa || Ramnahi бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Ramnath Devsthan Goa || गोव्यातील रामनाथ मंदिर || Ramnath Temple Goa || Ramnahi или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Ramnath Devsthan Goa || गोव्यातील रामनाथ मंदिर || Ramnath Temple Goa || Ramnahi бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Ramnath Devsthan Goa || गोव्यातील रामनाथ मंदिर || Ramnath Temple Goa || Ramnahi

Ramnath Devsthan Goa || गोव्यातील रामनाथ मंदिर || Ramnath Temple Goa || Ramnahi


#goa
#hindu
#hindutemple
#shivmandir
#goatemple
#गोवा
#हिंदू
#मंदिर
#शिवमंदिर
#ramnath
#Ramnathi
#Ramnathtemple

आजच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत दक्षिण गोव्यातील पोंड्याजवळील रामनाथाचे. रावण वधानंतर ब्रम्ह हत्येच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी शिवाची आराधना केली. रामाचा नाथ म्हणजे रामनाथ. प्रभू श्री राम आणि भगवान शंकर याचे एकरूप येथे आपल्याला आनुभवण्यिास मिळते.  
  नमस्कार मत्रिांनो मी वैभव तीर्थ वैभव चैनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. पवत्रि अशा श्रावण महन्यिातील प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवाच्या मंदिरांची दर्शन घेत आहोत. पहल्यिा सोमवारी आपण वाई येथील काशी वश्विेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो तर दुसऱ्या सोमवारी रत्नागिरी जल्ह्यिातील मारळ गावात वसलेल्या मारलेश्वराच्या दर्शनाने भारावून गेलो तर तिसऱ्या सोमवारी अंगवली येथील आद्य मारलेश्वरचे दर्शन घेतले. आज आहे श्रावणातील चौथा सोमवार आणि या चौथ्या सोमवारी आपण आलो आहोत गोव्यामध्ये गोव्यातील बांदिवडे येथील रामनाथ मंदिरामध्ये.
या मंदिरामध्ये पंचायतन मंदिरात ५ देवता आहेत. यामध्ये श्री रामनाथ (मुख्य देवता) असून त्याचबरोबर शांतेरी, कामाक्षी, लक्ष्मी नारायण, गणपती, बेताल आणि कालभैरव या देवतांची मंदिरे येथे आहेत.
या मंदिरा विषयीची अखयायीका ही प्रसध्दि आहे. रावणाचा वध करून श्री राम माता सीतेसह लंकेतून परत आले. तेंव्हा ब्राह्मण वधाच्या पापापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना करण्याचे ठरवले. प्रभू श्री रामाने रामेश्वर समुद्र किणारयावर शिवलिंग स्थापित केले. प्रभू श्रीराम भगवान शंकराची आराधना करू लागले. यावेळी भगवान शंकरांनी श्री रामांना गुरु गोरक्षनाथांकडे पाठवले. भगवान शिवाच्या सांगण्यानुसार प्रभू श्री राम गोव्यात आले. येथे ही त्यांनी शिवाची आराधना केली. रामाचा नाथ म्हणजे रामनाथ. म्हणून भगवान शिवाला रामनाथ म्हणले जाउ लागले. प्रभू श्री राम आणि भगवान शंकर याचे एकत्र रूप येथे आपल्याला आनुभवण्यिास मिळते. या मंदीराला रामनाथी म्हणून ही ओळखले जाते. 
श्री रामनाथ हे हरी (वष्णिू) आणि हर (शिव) यांच्या एकतेचे दैवी प्रतीक आहेत. रामनाथ हा राम आणि नाथ या दोन शब्दांच्या एकतेने बनलेला संयुग शब्द आहे. रामनाथ म्हणजे रामाचा प्रभू. दुसऱ्या अर्थाने रामनाथ म्हणजे ज्याचा भगवान राम आहे. तर, रामाचा स्वामी शिव आहे आणि शिवाचा स्वामी राम आहे.समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवाने मंथनातून निघालेले हलहल (विष) प्याले आणि हे विष त्यांनी आपल्या घशात धारण केले. त्याचा घसा निळा झाला आणि त्याला जळजळ होऊ लागली. ती संवेदना रामनामाच्या पठणाने शांत झाली. म्हणून श्री रामनाथ हे हरि-हराच्या एकतेचे प्रतीक आहेत आणि अशा दैवताचे महाजन आणि कुल्लवी असल्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.हे मूळ मंदिर गोव्यातील सालसेट येथील लुटोलिम येथे होते. तत्कालीन पोर्तुगीज सत्ताकाळात १६ व्या शतकात रामनाथीची मूर्ती सध्याच्या जागेवर हलवण्यात आली. सध्या या मंदिराला सध्याच्या ठिकाणी ४५० हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहे. आम्ही ज्यावेळी गेले होते. त्यारात्री मंदिरात पालखीचे आयोजन करण्यात आले होते, या पालखीचे दर्शन ही आपण या व्हिडीओमध्ये घेणार आहोत. 


According to Indian mythology, when Lord Rama killed the demon king Ravana, he became remorseful. The act of slaying bothered him so much that he sought penance in the worship of Lord Shiva and installed a Shiva lingam at the shores of Rameshwar. Rama's nath (or Lord) here is Shiva. Hence in one form, Ramanth refers to Lord Shiva. In another, however, Ramanth refers to the one whose God is Lord Rama. When Shiva drank the poison from the churning of the oceans, his throat turned blue. To soothe himself, he recited Rama's name. Shiva's nath (or Lord) here is Rama, Vishnu's avatar. This divine unity of Hari (Vishnu) and Hara (Shiva) is what the temple of Ramnathi symbolises.

The original site of this temple was in Loutolim in the Salcete taluka of Goa. In the 16th century, when the Portuguese started forcible religious conversions to Christianity and demolishing places of worship, many Hindus managed to rescue their idols and fled to the nearby Ponda region. This temple is within a few minutes of walking distance from the Shantadurga Temple at Kavalem. Its unassuming entrance from the road is disproportional to its significance in Goa. However, as you cross the pathway next to a small lake and enter the compound, the glorious structure along with a beautiful lamp tower emerges.

@zeemusicmarathi 
‎@MuktaNarvekar 
‎@SukirtG 
‎@zeemarathi 
‎@saregamamarathi 
‎@SwanandiSardesai 
‎@SomnathNagawade 
‎@UrmilaNimbalkar 
‎@kustimallavidya 
@KonkaniRanmanus
@goshtakokanatli

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]