जिजाऊ मातेने घडविला | Shivrajyabhishek Special Song 2022 | DHANASHREE GHARE OFFICIAL

Описание к видео जिजाऊ मातेने घडविला | Shivrajyabhishek Special Song 2022 | DHANASHREE GHARE OFFICIAL

एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर या सुंदर गीतानतंर पुन्हा एकदा घेऊन येत आहोत 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच मना मनात भिडणार सुंदर असे गीत 🚩

जिजाऊ मातेने घडविला पहिला छत्रपती झाला
Dhanashree Ghare -Patil Shivjayanti Special Song

प्रस्तुत
परेश पाटील
गीतकार- गणेश नाईक संगीतकार-विजय धिवर
गायिका-धनश्री घारे-पाटील (9326428769)
संगित संयोजक-संदीप नाईक(फर्स्ट डिजिटल रेकाॅडिंग स्टुडिओ) महान माझ्या जिजाऊ मातेला मानाचा मुजरा 🌹🌹💐💐
माझ्या जाणत्या राजा शिवरायांना मानाचा मुजरा 🌹🌹💐💐
जय जिजाऊ 🌹🙏जय शिवराय🌹🙏
हे👆गाण आवडल्यास नक्कीच👍Like करा, coment👌करा, आणि share🤝करायला विसरू नका🙏
तसेच असेस सुंदर सुंदर गाणे पाहाण्यासाठी आमच्या YouTube channel
Dhanashree Ghare👉🏻ला subscribe करायला विसरू नका.

Комментарии

Информация по комментариям в разработке